Halloween party ideas 2015


बुलढाणा नांदुरा येथील चोपडे कुटूंबियावर हल्ले करणाऱ्यास अटक करून त्यांनी माफी मागितली 

बुलढाणा प्रतिनिधी

नांदुरा येथील चोपडे कुटूंबियांना महिलला मदत व्हावी म्हणून मदत केली नंतर ती महिला निघून गेली नंतर हल्ले करणाराणी चोपडे कुटूंबियावर हल्ला केला म्हणून माळी समाजातील चोपडे कुटूंबियावर अन्याय झाला म्हणून स्थानिक सर्व मंडळी जागृत झाली ती पोस्ट व्हाट्सउप वर मी बघितली तेव्हा आज सर्व महाराष्ट्रात टाकली सर्व समाज जागृत होऊन एक झाला आणि सर्वानी बुलढाणा एस पी आणि पी आय यांचेकडे फोन सुरू झाले त्यात स्थानिक आणि जालना येथील रावसाहेब अंभोरे पत्रकार दीपक बोराडे अध्यक्ष वंचीत आघाडी यांनी पाठपुरावा केला आम्ही मोठे आंदोलन करू तेव्हा एस पी व पी आय यांनी कारवाई करून 14 लोकांना अटक केली असून 12 व जेष्ठ मंडळी आहे तर त्या सर्वानी चोपडे कुटूंबीआयची माफी मागितली आहे अजून पुढील चौकशी सुरू आहे
यापूर्वी ही जालना जिल्ह्यात भवर कुटूंबियावर हल्ला झाला होता तेव्हाही रावसाहेब अंभोरे यांनी उत्तम काम केले होते 
तेव्हा माळी समाजावर अन्याय झाल्यास रावसाहेब अंभोरे याच्या नेतृत्वाखाली एक टीम उभी करणार आहोत राज्यात कुठेही काही घटना घडल्यास राज्यात एकीने प्रश्न सोडविणे महत्वाचे आहे तेव्हा अंभोरे आणि त्याचे मित्र टीम चे अभिनंदन अभिनंदन

         दशरथ कुळधरण
             संयोजक
माळी समाज प्रबोधिनी महाराष्ट्र

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.