अमळनेर प्रतिनिधी-
कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम.कोठारी कनिष्ठ महाविद्यालय कळमसरे येथे स्काऊट पथकाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम .
स्काऊट विध्यार्थी व स्काऊट शिक्षक यांनी झाडे लावून त्यांना ट्री गार्ड लावून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली आहे.
त्यावेळी उपस्थित स्काऊट प्रमुख एम.आर.तडवी यांनी वृक्ष संवर्धन विषयी माहिती दिली तसेच स्काउट शिक्षक एस.एच. भवरे यांनी वृक्षांचे महत्त्व
सांगितले .त्यावेळी स्काउट शिक्षक डी.डी.राजपूत ,आर.आय. सूर्यवंशी, व्ही.एच.चौधरी, आर.जी.राठोड गाईड शिक्षिका के.जे.सिसोदिया उपस्थित होते.