वर्णेश्वर महादेव संस्थांच्यावतीने 4 ऑगस्टला जळोद येथे तापी नदीचे जलपूजन व शोभायात्रा
रविवार दि. ४/८/२०१९ रोजी सकाळी ठीक ९ वाजेला भाविकांनी अमळनेर, चोपडा रोडला , वर्णेश्वर महादेव मंदीर येथे यावे तेथुन जळोद येथे तापी नदीचे जलपुजन श्री. वासुदेव देसले sr. P I सटाना व सौ. सुषमा वासुदेव देसले,सरपंच, दहीवद ग्रां.पं., यांचे शुभहस्ते जलपुजन होवुन , जळोद गावात शोभायात्रा मिरवणुक होईल, तेथुन पायी चालत "ईच्छापुर्ती कावड यात्रा" सुरू होईल, .......अमळगांव येथील हायस्कुल मधे सर्व भाविक व कार्यकर्त्यांसाठी " भंडारा महाप्रसादाचे भोजन " ....रामराज्य फाॅउंडेशन ने आयोजीत केले आहे ,....प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.........तदनंतर वर्णेश्वर मंदीरात " तापीजल " ने अभिषेक होईल.----सर्व भाविकांनी सामिल व्हावे ही विनंती , ------आपले नम्र - इंजि. गिरीश पाटील, अध्यक्ष, व सुभाष चौधरी, वर्णेश्वर महादेव मंदीर संस्थान, अमळनेर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩