Halloween party ideas 2015


आमदार शिरीष चौधरी मित्र परीवाराचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन.
 तात्विक तत्वावर नवीन विज मिटर सक्तीने बसविणे थांबवा.
अमळनेर प्रतिनिधी-
म.उप कार्यकारी अभियंता सो ,
म.रा.वि.वि.कं.मर्या.अमळनेर उप विभाग-१यांना तात्वीक तत्वावर नविन विज मिटर सक्तिने बसविणेबाबत अमळनेर जनता त्रस्त झाली आहे.
 अमळनेर शहरासह तालुक्यातआपल्या विभागामार्फत तात्वीक तत्वावर नविन विज मिटर ग्राहकांची कुठलीही मागणी नसतांना सक्तीने मिटर बसविण्यांत येत आहे.तरी सदर मिटर बाबतीत शेजारील तालुक्यातील तक्रारी बघता नागरीकांची मोठी लुट या माध्यामातुन होणार आहे. सुस्थितीतील विज मिटर गरज नसताना सक्तीने मिटर बदलविण्याची
मोहीम राबविणे लोकहितास्तव नाही. 
 तरी तात्काळ सदर मोहीम थांबवून मागणी नसतांना मिटर बदलविण्यास आम्ही समस्त नागरीक आमदार श्री. शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आपणा विरोधात तिव्र आंदोलनाची भुमीका घेतल्यास होणा-या परिणामाची जबाबदारी आपला असेल. तरी सदर मोहीम तात्काळ बंद करावी अशी मागणी एका निवेदनाबरोबर केले आहे.
      तरी तात्काळ सदर मोहीम थांबवून मागणी नसतांना मिटर बदलविण्यास आम्ही समस्त नागरीक आमदार श्री. शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आपणा विरोधात तिव्र आंदोलनाची भुमीका घेतल्यास होणा-या परिणामाची जबाबदारी आपला असेल. तरी सदर मोहीम तात्काळ बंद करावी ही विनंती.जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पकंज चौधरी,गटनेते प्रविण शशिकांत पाठक,सौ.सविता योगराज संदानशिव
 शेख सलिम शेख चिरोगोद्दीन
 घनश्याम पाटील, सौ.ज्योती धनंजय महाजन, सौ.आशा किरण बागुल श्रीमती.माया कैलास लोहेरे
 सौ.कल्पना पंडीत चौधरी
 देविदास भगवान महाजन,नरेंद्र विष्णू चौधरी,सौ.किरणबाई राजु जाधव,अँँड.सुरेश सोनवणे यांनी केले आहे.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.