Halloween party ideas 2015


माजी आमदार शिक्षण महर्षी
कृष्णरावजी इंगळे हे श्रीसंत सावता महाराज समाजभूषण 
पुरस्काराचे मानकरी त्यांच्या कार्याविषयी दशरथ कुळधरण

सोलापूर प्रतिनिधी

श्रीसंत सावता महाराजांचा श्रमप्रतिष्ठा संदेश महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा शिक्षनाचा
ध्यास आणि महात्मा गांधी यांचा
चला खेड्याकडे या त्रिसूत्रीवर कार्य करणारे माळी समाजाचे भूषण मा कृष्णरावजी इंगळे सो
होय अशा माळी समाजातील व्यक्तीस श्रीसंत सावता महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करत आहोत त्याबद्दल अखिल भारतीय माळी समाज बंधुभगिनींच्यावतीने त्यांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक
शिक्षण क्षेत्रात सर्वोउत्तम कार्य करून एक जळगाव जामोद यागावी विधेची देवता उभारली असून सुमारे लाखो विध्यार्थी घडविण्याचे कार्य त्यांनी केलेत
सुमारे 200 एकर्स मध्ये सातपुडा
एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून बालवाडी ते शिक्षण क्षेत्रात उत्तम करिअर घडविण्याचे कृषी क्षेत्रातील नंदनवन जळगाव जामोद येथे उभारले आहे एक पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना अर्थसहायय करून अनेकांची कुटूंबीय उभी केली आहेत तेव्हा विधेचे माहेर घर
पुणे ला म्हणतात परंतु कृषिक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांनी जळगाव जामोद ला कृषी विधेचे माहेर घर म्हटले आहे अहोरात्र श्रम करून श्री संत सावता महाराज यांच्या संदेशाचे अनुकरण केलेत तर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाचे कार्य करून उत्तम भावी पिढी घडवत आहे तर महात्मा गांधी यांचे स्वप्न होते की चला खेड्याकडे ते जळगाव
जामोद बुलढाणा येथे साश्यात उतरविणारे मा कृष्णरावजी इंगळे
हे माळीमहासंघाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र भर फिरून समाज संघटनाचे कार्य करणारे समाजसंघटक आहेत आजही ते माळी समाजाच्या कार्यास हजर राहून मार्गदर्शन करतात त्यांनी गेल्यावर्षी श्रीसंत सावता महाराज
समधीस्थळी कार्यक्रमात युवकांना संदेश दिला होता की युवा पिढीने राजकारणात आलेच पाहिजे आपण राजकारणात राहून समाजाची उत्तम कामे करू शकतो ते तीन पंचवार्षिक आमदार म्हणून उत्तम कारकिर्द करून भागाच्या विकासाचे कार्य केलेत अशा महान व्यक्तीने महापुरुषांचे विचार आचरणात आणून शिक्षण क्राती करून माळी समाजाची प्रतिमा उंचावण्यास निषयीतच मोलाची मदत झाली म्हणूनच त्यांना आपण माळी समाजाचा सर्वोच्च श्रीसंत सावता महाराज समाजभूषण पुरस्काराने श्रीक्षेत्र अरण येथून गुरुवार दि 1 आगष्ट 2019 रोजी 12 वा सर्वोउत्तम कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करत आहोत
त्यांच्या कार्यास सलाम आणि यापुढे ही त्यांच्या हातून अधिकाधिक समाजकार्य घडो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो
हीच श्रीसंत सावता महाराज चरणी प्रार्थना 
  
                दशरथ कुळधरण
                    संयोजक
   माळी समाज प्रबोधिनी महाराष्ट्र

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.