Halloween party ideas 2015


एरंडोल येथे महात्मा फुले हायस्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन.

एरडोंल प्रतिनिधी


आज दि-11 / 7 /2O19 रोजी महात्मा फुले हायस्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ह . भ .प. श्री ए .एन. महाजन सर होते .
    सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे उपशिक्षक श्री सचिन महाजन यांनी अभंग गायन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले . तसेच शाळेच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती एम आर गरुड यांनी वारकरी संप्रदायाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले . 
    कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .ए .एन महाजन यांनी आषाढी एकादशी चे महत्व विस्तृतपणे विद्यार्थ्यांना सांगितले .
     सदर कार्यक्रमास शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती आर .जे.महाजन मॅडम , श्री .एस.डी. देशमुख सर , श्री .सी.बी. नवगिरे सर, श्री .जी.एफ. चौधरी सर , तसेज कोळी मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .
    आभार श्री जी .एफ .चौधरी सर यांनी मानले.
   सूत्रसंचालन श्री डी एन चव्हाण सर यांनी केले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.