दादा पानसरे,गणेश संकपाळ आणि रागिणी कांबळे यांचा
सावित्री जिजाऊ स्मृतिचिन्ह
देऊन सत्कार
सोलापूर प्रतिनिधी
आज आषाढी एकादशीनिमित्त
भाजपाचे जेष्ठ मार्गदर्शक दादा पानसरे,आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असणारे गणेश संकपाळ आणि सावित्री बचत गटाच्या अभ्यासक रणरागिणी प्रतिष्ठान च्या अध्यशा
रागिणी कांबळे यांनी सावित्री उद्योग समूहास भेट देऊन कार्याची माहिती घेतली आणि ह्या जिजाऊ आणि सावित्रीचे विचार भावीपिढी पर्यत पोचविण्याच्या कार्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरले त्यावेळी दादा म्हणाले संस्थेचे धोरण व कार्य उत्तम असून आम्ही तुमच्या बरोबर असून शहरातील टलेंट टीम काढून उत्तम काम करू ,गणेश संकपाळ म्हणतात दीर्घायु आणि आयुर्वेद माझा आवडीचा विषय असून निषयीत वेगली कल्पना राबवून विशेष प्रकल्प करू तर पुणे महानगरपालिका सावित्री बचत गटाच्या अभ्यासक रणरागिणी प्रतिष्ठान च्या अध्यशा रागिणी कांबळे यांनी महिलांसाठी अभ्यास करून मी एक जबाबदारी घेऊन विशेष कार्य करण्याचे आश्र्वसन दिलेत त्यादृष्टीने लवकरच बेठक नियोजन करण्याचे ठरले आहे
प्रथम दशरथ कुळधरण यांनी माहिती दिली त्यानंतर प्रत्येकाने आपले विचार वकल्पना नियोजनकरण्याचे ठरले आहे
फोटो मा दादा पानसरे यांचा सत्कार सावित्रीची लेक देवयानी जोशी तर गणेश संकपाळ व रागिणी कांबळे यांचा सत्कार दादा पानसरे यांच्या शुभहस्ते जिजाऊ व सावित्री स्मृतिचिन्ह देऊन कार्यालयात करण्यात आला