अमळनेर- तालुक्यातील कलाली येथील
प्रगतिशील शेतकरी योगेश पुरुषोत्तम
पाटील वय-४२ वर्ष यांचे दि.९ रोजी
रात्री ब्रेन हॅमरेजने दु:खद निधन झाले.
त्यांची अंतयात्रा काल दि.१० रोजी
दुपारी कलाली येथे पार पडली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले, १ भाऊ, १ बहिण असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.