येथे आज गरजू विद्यार्थ्यांसाठी मंगळग्रह संस्थांना मार्फत दप्तर वाटप करण्यात आले.....
अमळनेर प्रतिनिधी
यावेळी शुभहस्ते शाळेचे संचालक दिनकर भाऊराव पाटील,दिलीप धनगर पाटील व मुख्याध्यापक एम.के.पाटील सर यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.......यावेळी प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्री.जे.व्ही.महाले सर यानी तर आभार राजेश ठाकरे व यावेळी हर्षा पाटील, सारिका पाटील, जयश्री पाटील,व्ही.एस.पावरा,आर.एम.शिरसाठ,वैभव बागूल, मयूर पाटील व
विद्यार्थी मित्र हजर होते........
व मंगळ ग्रह संस्थानाचे आभार
नेहमी आमच्या साठी व आमच्या उदय माध्यमिक विद्यालयासाठी मदत करणारे *श्री राजू महाले सर (अद्यक्ष-मंगळ ग्रह संस्थान अमळनेर)* यांचे आणि मंगळ ग्रह संस्थान यांचे मन:पूर्वक आभार.
संस्थान दरवर्षी काहीना काही नक्किच मदत करत असते...
मागिल वर्षी 1000 वह्या दिल्या होत्या..व यावर्षी दप्तर दिले..