Halloween party ideas 2015



वैष्णवी महाजन स्काँलरशिपच्या परीक्षेत मेरीटमध्ये .सर्वत्र अभिनंदन!

अमळनेर प्रतिनिधी-


वैष्णवी कृष्णा महाजन (new english medium school erandol ची विद्यार्थीनी ) सरोद्य अवार्ड स्कॉलरशिप परिक्षेत राष्ट्रीय स्तरावरील मेरिट लिस्ट मध्ये आली आहे. ती विखरण ता.एरंडोल येथील श्री.अरूण ओंकार महाजन यांची नात असुन चोपडा येथील सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता श्री.बी.एन.महाजन हे तिचे नाना आहेत . तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.