येथे आज गरजू विद्यार्थीनींसाठी मंगळग्रह संस्थांन मार्फत दप्तर वाटप करण्यात आले.....
अमळनेर प्रतिनिधी
यावेळी उपमुख्याध्यापक डी.एच.ठाकूर व शिक्षक बंधु भगिनी यांच्या शुभहस्ते दप्तर वाटप करण्यात आले......
विनोद कदम,लता पाटील,आर.एस.सोनवणे,के.पी.सनेर,एस.आर.अहिरे,राहुल पाटील व
विद्यार्थीनी हजर होत्या......
व मंगळ ग्रह संस्थानाचे आभार
नेहमी आमच्या साठी व आमच्या डी. आर. कन्याशाळेस मदत करणारे *श्री राजू महाले सर (अध्यक्ष-मंगळ ग्रह संस्थान अमळनेर)* यांचे आणि मंगळ ग्रह संस्थान यांचे मन:पूर्वक आभार.
संस्थान दरवर्षी काहीना काही नक्किच मदत करत असते...
मागिल वर्षी 1000 वह्या दिल्या होत्या.यावर्षी दप्तर दिले..