Halloween party ideas 2015

जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचे निष्काम कर्मयोगी रुग्णसेवा कार्ये दिशादर्शक .

नाँर्मन नाँर्टन

.  पुणे प्रतिनिधी   - पद्मश्री मनिभाई देसाई शेवया ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे गेल्या काही वर्षापासून शैक्षणिक सामाजिक राजकीय पत्रकारिता व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करीत आहेत. एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम डाँ. रवींद्र भोळे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून करीत आहेत ते समाजातील तळागाळातील गरजू व्यक्तींना वैद्यकीय सेवा ही विनामूल्य देत असतात त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.                   डॉ रविंद्र भोळे आरोग्यसेवा केंद्र इतर संस्थाच्या माध्यमातून डॉ रविंद्र भोळे ह्यांनी केलेले विविध क्षेत्रातील निष्काम कर्मयोगी कार्ये समाजाला अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांनी समाजसेवेचा हा यज्ञ चालविला असून अपंग ,मुकबधिर ,मतिमंद ,सेवेशिवाय वृक्षरोपंन,वैद्यकीय धर्मदाय कार्ये करून मणिभाई मानावसेवा ट्रस्ट नीती आयोग दिल्ली संलग्नित संस्थांच्या वतीने विविध क्षेत्रातील सेवाभावी कार्य महान आहे. जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचे  निष्काम कर्मयोगी ,रुग्णसेवा कार्य दिशादर्शक असल्याचे मत नॉर्मन नॉर्टन ह्यांनी येथे केले. 
                     
दिनबंधु उद्योग प्रशिक्षण केंद्र दौंड च्या  वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून डॉ रविंद्र भोळे ह्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .ह्यावेळी शिवाजी के महाडीक संचालक संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणे ,बाळासो चंद्रकांत म्हस्के चेअरमन चंद्रकांत उद्योग समूह डाळिंब व कार्यकर्ते उपस्थित होते

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.