Halloween party ideas 2015


समता परिषद चे कट्टर समर्थक रवींद्र भोये यांच्या
वाढदिवसाचे औचित्य साधून पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उत्कृष्ट उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन!

अमळनेर प्रतिनिधी
 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्रंबकेश्वर पंचायत समितीचे उपसभपती व नाशिक बाजार समितीचे संचालक श्री रविंद्र भोये यांचे वाढदिवसाचे औचित्य दिनी दि-४/७/१९ रोजी मिठाई व फरसाणचे वाटप केले तसेच शहरात व हरसुल आदिवासी भागातील दलपतपूर जि.प शाळांमध्ये ऐकूण ५०० शालेय दप्तराचे वाटप समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रविण महाजन व बाजार समितीचे संचालक मा भाऊसाहेब खाडबहाले याचेसह सहकारी श्री शशीकांत पवार,सतिष पाटील,ललीत केदारे,कैलास बेंडकुळे,भारत खोटरे, दैबुलाल मैती (व्हि आय
पी कंपनीचे माजी कर्मचारी), राजेंद्र अहिरे, दिपकराव जुन्नरे, सरपंच सौ.जिजाताई भोये, रत्नमाला महाजन-महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे सचिव, यांचे उपस्थित करणेत
आले प्रसंगी सुत्रसंचालन श्री भोये सर यांनी केले तर आभार सर्व शिक्षक कर्मचारी यांनी मानले प्रसंगी “आजच्या युगात मानव मानवा प्रती माणूसकी व सहकार्य करणे विसरत चालला असतांना आज विदयार्थ्यांचे चेह-यावर जो आनंद दिसत आहे
त्यासाठी प्रविण महाजन व सहकारी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे संचालक
भाऊसाहेब खांडबहाले यांनी मनोगत व्यक्त करतांना साांगीतले.
प्रसंगी दर वर्षी यापुढे ५०० दप्तर व २०० डझन नोटबुकांचे वाटप करण्यात
येईल असे त्यासाठी गरजूंनी संपर्क साधावा असे आवाहन श्री महाजन यांनी केले
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.