Halloween party ideas 2015




 
हार्ड मुरूम टाकून पसरवून रोलिंग
   करण्याच्या कामाचा शुभारंभ 

प्रभाग 14 मधील रहिवाशांनी मानले आभार.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.14* मधे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा (MJP) मार्फत ज्या भागात भुयारी गटारी झालेल्या आहेत अश्या भागातील रस्त्यांवर *नगरसेविका श्रीमती कमलबाई पितांबर पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली हार्ड मुरूम टाकून कामगाराच्या साह्याने पसरवून रोलिंग करण्याच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करतांना रवि पाटील, विलास पवार, विनायकराव जाधव, खैरनार सर, कोळी साहेब, विलास सोनवणे, ईश्वर महाजन सर, शिंदे सर, गालापूरे सर, माळी सर, विजय येवले, संजय पाटील, विनोद पाटील, दिपक गुजर, देसाई सर, गणेश आबा, जयंत पाटील, चौधरी सर, गोविंद नेरकर, कुवर सर, सुनिल आप्पा, ललित चौधरी, शिंगाणे सर, डॉ.रविंद्र पाटील, सागर विसपुते, योगेंद्र बाविस्कर, अमोल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, अभिजीत सोनार, चेतन पवार, जीवन जाधव, बापू कोळी, प्रवीण वाघ व भुयारी गटारीचे जूनियर इंजिनियर सचिन देसले (प्रगती कंट्रक्शन) इ.परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.