Halloween party ideas 2015


हिंदूं संस्कृतीचा देखणा उत्सव
माऊली ची वारी आगमन पुणे

अमळनेर प्रतिनिधी

महाराष्ट्रातील हिंदू संस्कृतीचा मोठा उत्सव म्हणून वारी महोत्सव
आळंदी आणि देहू हुन निघणारी पालखीचे आगमन पुण्यात झाले
पुणेकर मनोभावे वारकरी बंधुभगिनींचे स्वागत करून दोन दिवस पालखी पुणे येथे असते 
त्यात भजन,कीर्तन,भारुड अशी विविध धार्मिक कीर्तन प्रवचनातून
माऊली माऊली म्हणत वारी पंढरपूर च्या दिशेने वाटचाल करत आहे ह्यावर्षी वरून राजाची कृपा झाल्याने पुणे येथे पाऊस घेऊनच पालखीचे स्वागत झाले अशीच
प्रत्येक गावोगावी स्वागत होतो ही पांडुरंग चरणी प्रार्थना
पांडुरंगाने दर्शन दिलेले एकमेव संत आणि ठिकाण म्हणजे श्री संत सावता महाराज श्री क्षेत्र अरण सोलापूर होय पालखी सोहळ्यातील भक्तांना विनंती आहे पुणे सोलापूर रोडवर टेंभुर्णी पुढे 15 किमी अंतरावर रोडवरच डावी बाजूस श्रीक्षेत्र अरण श्री संत सावता महाराज संजीव समाधीस्थळ तीर्थक्षेत्र आहे की देशात लाखोंच्या उपस्थितीत हजारो नारळ हंडी सोहळा होतो
अशा ठिकाणी श्री संत सावता माळी सेवाभावी न्यास संस्थेने विविध सोयी सेवा उपलब्ध करून एक तीर्थनगरी म्हणून नावलौकिक मिळवत आहे कारण देशात सर्व पालखी पंढरपूरच्या पांडुरंगा च्या दर्शनास जात आहे तर श्रीक्षेत्र अरण श्रीसंत सावता महाराज यांच्या भेटीस पंढरपूरच्या पांडुरंगाची पालखी येत असते अशा तिर्थनगरीत
श्री संत सावता माळी नगरी श्री क्षेत्र अरण आपल्या स्वागतास सज्ज आहे तरी भाविकांनी 
टेंभुर्णीजवल आल्यावर जरून श्री संत सावता महाराज संजीवन समाधी स्थळा चे दर्शन घ्यावे अशी श्री संत सावता माळी सेवा भावी न्यास चे अध्यक्ष सावता घाडगे ,सचिव भारत आबा शिंदे अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष बंडू घाडगे जनसंपर्क कार्य करणारे सतीश घाडगे यांनी केली
आपल्या माळी समाज बंधुभगिनींनो आपण त्यामार्गावर जात आहेत आपल्या दैवत असलेल्या श्री संत सावता महाराज समाधीस्थळ जरुर दर्शनास जावे अशी विनंती माळी समाज प्रबोधिनी चे दशरथ कुळधरण यांनी केली आहे
माहिती व संपर्कासाठी
बंडू घाडगे मो 99754 85724
सतीश घाडगे 93307 84635

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.