फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या जळगाव 'जिल्हा युवती अध्यक्ष पदावर दीप्ती जगिदश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष, ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन) व भूषण संजय भदाणे (अध्यक्ष, फार्मसी स्टुडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच स्वप्नील हिरे
( उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ) यांच्याद्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे. फार्मसी स्टुडेंट कौन्सिलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो
