38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर
ब्रिजलाल पाटील ,सेवानिवृत्त
अमळनेर प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळ ,एस .टी. चे जळगाव विभाग ,अमळनेर आगार येथील वाहक, श्री ब्रिजलाल बळीराम पाटील ( निसर्डी) हे दिनांक 31/05/2020 रोजी 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले ,त्यांनी कामकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कामगार संगटनेची विविध पदे भूषवली होती, त्यांना विभाग नियंत्रक श्री राजेंद्र देवरे, आगार व्यवस्थापक सौ अर्चना भदाणे ,वाहतूक निरीक्षक आर एस पाटील आणि सर्व सहकारी कर्मचारी यांनी निरोप दिला