अमळनेर येथे कोरोना ग्रस्त रुग्णांना कोविड सेंटर येथे राहण्यासाठी पुरेश्या सोयीं सुविधा नसल्याने आमदार स्मिताताई वाघ यांच्याशी रुग्णांनी सम्पर्क साधत आपल्या व्यथा मांडल्या होत्या आमदार स्मिताताई वाघ यांनी तात्काळ कोविळ सेंटर ला भेट देऊन प्रशासनाला निर्देश देत त्यांना सोयीसुविधा पोहचविण्याचे व्यवस्था केली व सर्व कोरोना ग्रस्त रुग्णांनाच्या भेट घेऊन त्यांना संकट समई लढण्याचा आधार दिला.
*कोविड सेंटरला भेट देण्यासाठी देखील कोणी फिरकत नाही होते तेथे आमदार स्मिताताई वाघ यांनी तात्काळ भेट दिल्यामुळे रुग्णांना योग्य सुविधा मिळाल्या मुळे फोन द्वारे रुग्णांनी आमदार स्मिताताई वाघ यांचे आभार व्यक्त केले...*
