सध्या देशात कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे नागरिकांचे नैतिक जबाबदारी आहे. अमळनेर शहरात एका सार्वजनिक ठिकाणी थुंकणे करिता नपा कर्मचारी राधेश्याम अग्रवाल यांना 500 रू दंड अमळनेर नगरपरीषदच्या मुख्याधिकारी डॉ विदया गायकवाड यांनी केला आहे.
तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी खबरदार थुंकल्यास दंड भरावा लागणार आहे व
नागरिकांना आवाहन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
