लालचंद पाटील( माळी) (मनोज ट्रेलर)
कळमसरे ता. अमळनेर येथील लालचंद रघुनाथ पाटील (वय- 46) यांचे आज ता. 18 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज ता.18 रोजी सकाळी 9.30 वाजता राहत्या घरापासुन निघणार आहे.ते येथील नीलेश पाटील (माळी) यांचे वडील तर मनोज पाटील(माळी) ,गणेश पाटील(माळी) यांचे काका होते. तर सुरेश ट्रेलर यांचे मामा होते.
