Halloween party ideas 2015


लाँकडाऊन काळात अमळनेर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी अवैध वाळूचे सहा डंपरावर केली कारवाई...

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील जळोद येथे अवैध वाळू वाहतूक करीत असताना दोन अवैध वाळूने भरलेले डंपर व चार डंपर वाळू उपसा करून बुधगव ता चोपडा येथे पाठलाग करून पकडण्यात आले आहेत.

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पो स्टे अमळनेर येथे जमा करण्यात आले असून उर्वरित वाहनांवर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.कार्यवाही सकाळी 6 वाजेला करण्यात आली.
प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंदजी वाघ ,तलाठी यांच्या टीमने कारवाई केली. वाळू माफीयामध्ये कारवाईने दहशत निर्माण झाली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.