Halloween party ideas 2015

धुळे शहरात कोरोनाचा पॉझीटीव्ह रुग्ण आढळला
धुळे- शनिवारी हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या धुळ्यातील तिरंगा चौक परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ४५ वर्षीय व्यक्तीचे शनिवारी नमुने घेण्यात आले होते. त्यांना आठ ते दहा दिवसांपासून सर्दी खोकला व श्वसनाचा त्रास जाणवत होता अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ राजकुमार सुर्यवंशी यांनी दिली. कोरोना पॉजीटीव्ह रूग्णाचा कोणाशी संपर्क आला होता का? याची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. दरम्यान, यापुर्वी धुळे जिल्ह्यातील साक्रीत एक रुग्ण आढळून आला होता़ तर मालेगाव येथील एका महिलेवर धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते़ या दोघांचा मृत्यू झाला आहे़.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.