Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित 60 वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी 7 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल *निगेटिव्ह* आले आहेत. यामध्ये या महिलेच्या पतीच्या अहवालाचाही समावेश आहे. उर्वरित व्यक्तींचे तपासणी अहवाल अप्राप्त आहेत.

अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.