Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी--कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अमळनेर येथील विप्रो कंपनी कडून तालुक्यातील कळमसरे गावातील प्रत्येक घरातील व्यक्तिंना संतूर साबण आणि मास्क वाटप करण्यासाठी पुरविण्यात आले होते. सदर मास्क व साबण ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा स्वयंसेविका यांनी घरोघरी जाऊन वाटप केले.सदर कमात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. परिणामी गावातील रहिवाशांनी विप्रो कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.