Halloween party ideas 2015


हिसवाळ ता.मालेगांव येथे आज दि.18/04 रोजी रेशनिंग दुकान धारक विद्या मुटेकर ह्यांनी आपल्या कडुन साधारण रू.2000/- किंमतीचे रेशन गरजु लोकांना मोफत उपलब्ध करून मदत केली. त्यात त्यांना लाभार्थी नां घरपोच सेवा देण्यासाठी येथील रहिवासी रावसाहेब दगडु चव्हाण व भाऊसाहेब रामदास चव्हाण यांनी मोफत वाहन उपलब्ध करून दिले.तसेच या कामी पोलिस पाटील सुदेश चव्हाण ह्यांनी देखील संपूर्ण गावात रेशन वाटत सोबत हजर राहून मदत केली.हयाकामी मालेगाव चे तहसीलदार ह्यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे सर्व ग्रामस्थ हिसवाळ ह्यांनी आभार मानले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.