Halloween party ideas 2015

आवाहन
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आव्हान आहे. (१)परीक्षा कधी होणार(२)परीक्षा कश्या पद्धतीने होणार
यासारखे अनेक प्रश्न आज विद्यार्थ्यांसमोर आहेत .त्यासाठी पाठपुरावा शासनाकडे करतोय . परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक विनंती करतो आज आपला देश आपल राज्य संकटात आहे .काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे .अश्या संकटात आपण सरकार च्या पाठीमागे उभ राहील पाहिजे .आमची सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे आज काल देशाला व राज्याला संकटातून बाहेर कसं निघू यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे .आपण सर्व विद्यार्थी मिळून सरकार सोबत उभे राहू व परीक्षा होतील तेव्हा होतील पहिले तुम्ही जिथे आहात तिथे स्वतःची व परिवाराची काळजी घ्या व सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असा कोणताही निर्णय घेणार नाही .
व विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास आम्ही तुमच्या सोबत आहोत पण हा काळ सरकार ला धीर देण्याचा आहे
आपलेच युवा मित्र. 
 अँड कुणाल बी पवार
(जळगाव जिल्हा महानगर सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
भुषण संजय भदाणे
(अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य 8975851440)
कल्पिता पाटील
(अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस जळगाव)

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.