Halloween party ideas 2015


जामनेर
प्रतिनिधी

आज २० एप्रिल रोजी जामनेर तालुक्यातील पळासखेडा बु येथे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोरोनाच्या लढाईत आपल्या कार्यक्षेत्रात जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या,पोलीस अधिकारी कर्मचारी,डॉक्टर,पंचायत समिती अधिकारी कर्मचारी,तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा स्वयंसेविका यांचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शानाने ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच,पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांच्या पुढाकाराने गावात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक घरांसमोर ग्रामस्थांकडून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच या सर्वांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून ग्रामस्थांनी क्रुतघ्नता व्यक्त केली.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.