Halloween party ideas 2015


कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी निधी मिळण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे निवेदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

अमळनेर नगरपरिषद अमळनेरच्या क्षेत्रामध्ये बाहेरून येणा-यांमुळे कोरोनाचे वाढते आकडे समह संसर्गाच्या दिशेने जात असल्याने यापुढेही जास्त काळजी घेणे आवश्यक असल्यामुळे कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावामुळे पसरलेला रोगराई नियंत्रित करण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्या स्तरावरून अमळनेर नगरपरिषद अमळनेरसाठी रुपये 50 लक्ष एवढा निधी मिळणेसाठी नुकतेच अमळनेर कोरोना पाश्वभूमीवर ना.गुलाबराव पाटील यांनी भेट दिली असता राजभवन येथे लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, यांनी निवेदन देऊन मागणी केली.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.