Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील प्रसाद महाराज पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते तिथून आज अमळनेर नगरीत त्यांचे आगमन झाले त्यांच्या स्वागतासाठी भाविक सज्ज झाले होते.

साधु संत येई घरा...
    तोचि दिवाळी दसरा.. या उक्तीप्रमाणे त्यांच्यामुळे शहरात जंगी स्वागत करण्यात आले
प्रतिपंढरपुर नगरी अमळनेरचे ह.भ.प. संतश्री प्रसाद महाराज यांचे पंढरपुर अमळनेर नगरीत स्वागत करतांना मा.आ.कृषिभूषण साहेबरावदादा पाटील,अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. विनोद रामचंद्र लांबोळे, डांगरीचे लोकनियुक्त सरपंच आबासो श्री.अनिल शिसोदे काँग्रेस (आय) चे तालुकाध्यक्ष आबासो श्री.गोकुळ बोरसे, श्री.प्रकाश महाजन, श्री.सुभाष भोई, श्री.बापू महाजन,श्री. कैलास महाजन, श्री.रमेश आनंदा महाजन,श्री. बापू जुलाल पाटील,श्री. संजय चौधरी,श्री.महेश कोठावदे,* नगरसेवक *श्री.मनोज भाऊराव पाटील, श्री.नितीन भदाणे, श्री.देवा महाजन,, श्री.दिगंबर भोई,श्री.राजु महाजन,श्री.पांडुरंग भोई, श्री.मोहन भोई श्री.दिगंबर भोई* व आदी भक्तगण....उपस्थित होते.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.