Halloween party ideas 2015


अमळनेर येथे कारला बसची धडक
कारचे नुकसान, सुदैवाने जीवीतहानी टळली

अमळनेर प्रतिनिधी-
दि.17.12.2019 रोजी सकाळी 11.30 ते 11.45 दरम्यान शहरातील सुदिप मेडिकल,अमळनेर समोर अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या एम.एच.-19 सीव्ही 4261क्रमांक असलेल्या कारला अमळनेर बस स्थानकातून डांगरी कडे जाणाऱ्या बस क्रमांक एम.एच.-12, सीएच-7785 या एसटी बसने कारच्या ड्रायव्हर बाजूला धडक देऊन बस चालक बस घेऊन पसार झाला. त्यात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. याबाबत रामकृष्ण पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून मोटर अपघात क्रमांक 04/2019 असा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.कॉ.संजय पाटील करत आहेत.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.