Halloween party ideas 2015


लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात प्रथमच पोलीस पाटील संघटनेला निवडणूक भत्ता... 
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखत काम केले तसेच मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी लोकसभा निवडणुकीत पोलीस पाटील संघटनेने चांगली कामगिरी बजावत आपले काम चोख बजावले त्यामुळे प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार ज्योती देवरे यांनी संघटनेला भत्ता देऊन प्रोत्साहन दिले व मतदार नोंदणी अभियान दरम्यान  उत्तर महाराष्ट्रात प्रथमच  अमळनेर विधानसभा मतदार संघात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल  १५१ पोलीस पाटलांना प्रशस्तीपत्र देऊन भत्ता वितरित करण्यात आला. याबाबद्दल अमळनेर तालुका  पोलीस पाटील संघटनेच्या वतीने  प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील प्रवीण गोसावी, रवींद्र पाटील, उल्हास लांडगे, भाऊसाहेब पाटील हजर होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.