Halloween party ideas 2015


उदय माध्यमिक विद्यालय झाडी येथे
वृक्षारोपण .

अमळनेर प्रतिनिधी- उदय माध्यमिक विद्यालय झाडी येथे नुक्ता शाळेच्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

   दर्शना पवार (सामजिक कार्यकर्त्या,साने गुरुजी स्मारक कार्यवाहक) यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. दर्शना पवार म्हणाले की वृक्षारोपण करण्यापेक्षा वृक्षसंवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे शाळेत एक मूल एक झाड लावून ते झाड प्रत्येक मुलाला दत्तक दिले त्यांनी व्यवस्थित निगा राखली पाणी दिले तर खऱ्या अर्थाने वृक्षांचे संवर्धन होईल असे सांगितले.

    
यावेळी मुख्याध्यापक एम.के.पाटील सर ,
यांनी दर्शना पवार मॅडमचे स्वागत केले.
यावेळी शाळेतले शिक्षक
श्री.जे.व्ही.महाले सर,राजेश ठाकरे,हर्षा पाटील, सारिका पाटील, जयश्री पाटील,व्ही.एस.पावरा,आर.एम.शिरसाठ,वैभव बागूल, मयूर पाटील आदी उपस्थित होते.....

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.