Halloween party ideas 2015


साई इंग्रजी क्लासेस जवळील खडयामध्ये   टाकला हार्डमुरूम.
 
युवा कार्यकर्ते रवि पाटील यांचे स्थानिक रहिवाशांनी मानले आभार.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर नगरपरिषदेच्या पाटील कॉलनी साई इंग्लिश क्लासेस (पटवारी कॉलनी)जवळ बऱ्याच दिवसापासून पाण्याची डबकी साचून मोठमोठे धोकेदायक खड्डे पडले होते.त्या खड्ड्यानमधे पाणी असल्यामुळे लहान मूल, महिला व वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते.अश्या खड्यान मधे हार्डमुरूम टाकून JCB मशीनच्या साह्याने पसरवीतानां सोबत रवि पाटील, मगरे सर, किरण पाटील पत्रकार, अजय दुसाने, संदीप पाटील, कदम भाऊसाहेब, सुनिल पवार इ. लवकरच तेथील पाण्याच्या निचराकरण्यासाठी कायम स्वरूपी व्यवस्था केली जाईल असे रवि पाटील यांनी सांगितले.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.