Halloween party ideas 2015


महात्मा फुले वाचनालयाच्या वतीने खुली निबंध स्पर्धेचे आयोजन.



शालेय विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन

अमळनेर प्रतिनिधी

खुली .. निबंध स्पर्धा..20जुलै🌷

*📍विषय ..🌷वाचन संस्कृती शाप की वरदान*

🎄जीवनात वाचण्याचे महत्त्व .....

📍तमाम मुख्याध्यापक सर, प्रार्चाय सर, यांना सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपल्या शाळेतील महाविद्यालय तील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सुचना देऊन  🏆.. आपल्या टेंभुर्णी शहरातील वाचन संस्कृती जोपासणारे.   *महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक वाचनालय* सन २०१९ _२०२० यावर्षी. शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून व त्यांच्या बौद्धिक विकास होण्यासाठी स्मरण शक्ती तलग राहावी म्हणून सर्व शाळा महाविद्यालये विद्यार्थी विद्यार्थिनी करिता नाविन्यपूर्ण उपक्रम 🥦.. जीवनात वाचनाचे महत्व ,व. *वाचन संस्कृती शाप की वरदान*  याविषयावर खुली निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे तरी आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करून  या निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात यावे ...आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असा उपक्रम राबविले यापुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून ही संकल्पना आखली आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.  🌲यास्पर्धत सहभागी विद्यार्थ्यांना *महात्मा ज्योतीराव फुले सार्वजनिक वाचनालय* च्या वतीने स्मूती चिन्ह , व  योग्य बक्षिस देऊन गौरविण्यात येईल .सदर निबंध स्पर्धा .. सर्व सहभागी स्पर्धकांचे नाव नोंदणी व प्रवेश फी आपल्या शाळेतील वर्गशिक्षक व शिक्षीका.. मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहभागी स्पर्धकांचे नाव फोटो जमा करून  वाचनालय चे कार्यालयात जमा केले तदनंतर निबंध स्पर्धेचे.शनिवार अथवा  *रविवारी* आयोजित केली जाईल तेव्हा तात्काळ हि माहिती आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जाहीर करून देण्यात यावी हि विनंती🙏
*📌संयोजक रावसाहेब अंभोरे* 
*संस्थापक अध्यक्ष महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय टेंभुर्णी.*
📞 9423729740🏆 

*📍विशेष टिप ... निबंध स्पर्धेचे परीक्षक जो निर्णय घेतील तो अंतिम राहील✍*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.