Halloween party ideas 2015

शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्षा सौ.संगिताताई शिंदे यांची पुसद येथे शिक्षणविषयक समस्या निवारणार्थ सभा

अमळनेर प्रतिनिधी
  
 शिक्षण संघर्ष संघटना,अमरावतीच्या  राज्याध्यक्षा, जुन्या पेन्शन च्या रणरागीणी *सौ.संगिताताई शिंदे (बोंडे) यांची दि.14/07/2017 रोजी रवीवारला गुणवंतराव देशमुख विद्यालय पुसद* येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.सौ संगिता शिंदे मॅडम एका कार्यक्रमासाठी श्रीरामपूर ,पुसद येथे येणार आहेत तरी समस्याग्रस्त मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेणार आहेत तरी सर्वांनी लेखी स्वरूपात निवेदन  घेऊन वेळेवर खलील दिलेल्या स्थळी उपस्थित रहावे.
  
      या सभेमध्ये नुकत्याच 
1)मुंबई* येथे भेटीदरम्यान २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या कर्मचारी संदर्भात व 2005 नंतर च्या कर्मचारी यांना जुनी पेंशनयोजना लागू करणे संदर्भात माहिती*
2)20% अनुदानित कर्मचारी यांना मिळणारे पुढील वाढीव अनुदान
3)समाजकल्याण आश्रमशाळेतील समस्या
*4)आदिवासी आश्रमशाळेतील समस्या*
 *5* ) संचमान्यता ,समस्या 
 *6* ) वरीष्ठवेतनश्रेणी व निवडश्रेणी *संदर्भातील* *समस्या* 
 *7* ) *अनुदानित* *शाळेतील* *अघोषित* *नैसर्गिक* *वाढीच्या* *तुकड्या* *व* *शाळांना* *अनुदान* *घोषित* *करणे* संदर्भातील* *सदस्थिती* 
*याविषयी व *पुढील दिशा*काय घ्यावी याबद्दल सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांना ताई *मार्गदर्शन* *करणार* *आहेत* . 
   
   या सभेमध्ये *आझाद मैदानावर केलेले उपोषणामुळे* सरकारने लवकरात लवकर जुनी पेन्शन समितीची स्थापना करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व उपसचिव यांनी *GPF बंद करून DCPS खाते काढण्यात यावे यासाठी काढलेले परिपत्रक लवकरात लवकर रद्द करण्यात यावे.* याविषयी सभेमध्ये चर्चा होणार असून तसेच ज्या मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी बांधव व भगिनी यांच्या *शिक्षणसंचालक स्तरावर, उपसंचालक स्तरावरील,शिक्षणाधिकारी व वेतन पथक कार्यालय यांच्या विषयी अडचणी असल्यास त्या लेखी स्वरुपात निवेदन घेऊन सभेमध्ये ताईंना द्यावे.* जेणेकरून आपल्या समस्या निकाली काढल्या जातील. तरी आपण *सर्वांनी यासभेला बहुसंख्येने उपस्थित राहावे* ही विनंती. 🙏🏻🙏🏻
 
 🔶 *सभेचे स्थळ-* 🔶
 *गुणवंतराव देशमुख माध्यमिक विद्यालय,सूतगिरणी रोड, पुसद* 

 🔶 *वेळ-* 🔶
 *ठिक दुपारी-2:30 वाजता** 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

     🔶  *विनित* 🔶
     *श्री उमेद डोंगरे, तालुका अध्यक्ष,श्री मिलिंद राठोड,तालुका सचिव ,यादव जांभुळकर, राजेश चव्हाण,अनंत माळकर, माधव बनसोडे,पंडितराव मस्के, सचिन सवई, विजय कदम,पी सी काळे, यु डब्लू भगत, विवेक बईस्कर व सर्व पदाधिकारी* 
  *शिक्षण संघर्ष संघटना* 
        *पुसद तालुका*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.