उदय शेलकर यांच्या ब्रेन डीकंप्रेशन सर्जरी साठी मदतीचे आवाहन
पुणे प्रतिनिधी
माझा छोटा भाऊ श्री. उदय मधुकर शेलार, वय: ३७ वर्ष, राहणार कस्पटे वस्ती, वाकड, पुणे यास, जुपिटर हॉस्पिटल, बानेर, पुणे येथे मेंदुतिल अतितीव्र झटका व रक्तस्त्रावामुळे दि. २६ जून २०१९ रोजी एडमिट केले.
दि. २७ जून रोजी सकाळी परिस्थिति आणखी गंभीर होउन जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे जिव वाचवन्यासाठी डॉक्टरांच्या सल्यानुसार ब्रेन डीकंप्रेशन सर्जरी करण्यात आली आहे.
अजूनही तो अत्यवस्थ (क्रिटिकल) अवस्थेत असल्यामुळे त्यास कमीत कमी पुढील १ महीना ICU व वेंटीलेटर च्या सहयाने राहावे लागणार आहे व त्यानंतर त्याच्या तब्बेतीची सुधारना व परिस्थिति बघून वार्ड मधे हलविले जाईल व तिथेही १ महिन्याचा कालावधि लागु शकतो.
या सर्व उपचारसाठी अंदाजे खर्च २५ ते ३० लाख इतका अपेक्षित आहे.
तरी आपण सर्वानी आपणाकडून शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करावी व मिळावी हि नम्र विनंती..!
त्याचबरोबर आपण सर्वांनी हा संदेश जास्तीजास्त सामाजिक संस्था,चॅरिटेबल ट्रस्टस, सेवाभावी संस्था ,देवस्थान ट्रस्टस ,सामाजिक मंडळे, तसेच समाजामध्ये निस्पृह वृत्तीने कार्यरत असणारे थोर देणगीदार यांच्यापर्यंत पोहचवीण्यास व मदत मिळवून देण्यास सहकार्य करावे हि नम्र विनंती...!
माझे बैंक खाते माहिती पुढील प्रमाणे:
Name: Uttejan Madhukar Shelar
Bank: HDFC Bank Ltd.
Account No.: 0543120000887
IFSC Code: HDFC0000830.
Branch Code: 000830.
MICR Code: 400240085.
सध्या ICU मधे असल्यामुळे व इतर इन्फेक्शन होऊ नये याकरीता पेशंट ला भेटण्यासाठी निर्बंध आहे, याची नोंद घेऊन सहकार्य करावे.
कलावे,
आपला विश्वासु,
श्री. उत्तेजन म. शेलार.
मोबाइल नं. ९८३३ ४८ ३०३६
नम्र निवेदन
उत्तेजन आपण एकटे आहोत असे समजु नका. आम्ही आपल्या सोबत आहोत.मी व आपले सर्वं सहकारी आपला भाऊ उदय यांची तब्बेत बरी व्हावी म्हणून सर्वच स्तरातून मदत मिळावी याकरिता प्रयत्नशिल राहून आपणास मदत करू.
सविस्तर फोनवर बोलु
आपल्या ग्रुपमधील सर्वांना नम्र विनंती आपणास जशी जमेल तशी मदत करावी ही नम्र विनंती
आपला स्नेहाणकीत
दिनकर भुजबळ 🙏🏻