सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्या कार्याची भरारी.
संतोष राऊत यांची गगणभरारी
अमळनेर प्रतिनिधी-
सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि फोडशीरस नगरीचे सुपुत्र मा संतोष राऊत यांना सर्वोच्च असा सोलापूर जिल्हा परिषदेचा सर्व शासकीय योजना व्यवस्थित व पारदर्शक पणे राबवून या पंचायत समिती आदर्श बनविल्याबद्दल जिल्हा परिषदेत दुसरा क्रमांक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांचेकडून गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना विशेष आभार पत्र देऊन राऊत यांचा समारंभ पूर्वक सन्मान संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून गटविकास राऊत यांचे सर्वांकडूनच अभिनंदन होत आहे.