राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना त्याचे विचार,आचार व संस्कृती जपणे ही गरज अनिता दीक्षित
पुणे विशेष प्रतिनिधी
सावित्री शक्तीपीठ पुणे कार्यालयात हिंदवी स्वराज्याच्या
संस्थापिका राजमाता जिजाऊ याचा स्मृतीदिन साजरा केला त्याप्रसंगी पर्वती मतदार संघाच्या भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिताताई दीक्षित म्हलांल्यात की सावित्रीबाई फुले यांच्या मुळे आज शिक्षणात क्राती होऊन आज महिला गगनभरारी घेत आहे तर राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम राजकारणी घडविणे त्यातून राजे शिवाजी महाराज म्हणजे रयतेचे राजे होय
अशा महान व पवित्र स्मृतीस अभिवादन करताना आज महिला
नी त्यांचे विचार आचार अमलात आणणे ही काळाची गरज आहे आपण पैसा पैसा करतो आहे सर्व संस्कार आचार विचार आणि सामाजिक जबाबदारी विसरत चाललो आहे तेव्हा आज त्याचे विचार करणे महत्वाचे असल्याचे अनिता दीक्षित म्हणालात
प्रथम सावित्रीच्या प्रकल्प प्रमुख देवयानी जोशी यांनी सर्वांचे स्वागत केलेत नंतर पुष्पहार अर्पण करून विचार व्यक्त केले त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दशरथ कुळधरण यांनी आपली संस्कृती जपणूक करून प्रत्यक्ष विचार भावीपिढी पर्यत पोहचविणे हे संस्थेचे उद्देश आहे अश्विनी राऊत यांनी आभार मानले याप्रसंगी
उद्योजिका अचलताई सामाजिक क्षेत्रातील रविकाका ज्योतिराव कुरले संगीता इंगळे इ, हजर होत्या
फोटो
भाजप पर्वती मतदार संघ महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता दीक्षित अचलताई,देवयानी जोशी अश्विनी राऊत, रविकाका इतर