Halloween party ideas 2015


माळी समाजाचे देशात १७ व्या लोकसभेत १५ खासदार.

अमळनेर प्रतिनिधी

17 वी लोकसभेसाठी देशपातळी

वर माळी समाजाचे खासदार निवडून आलेले सर्वाच्या माहितीसाठी राज्य पक्ष आणि नावासह ।।।।।।।।

1 खासदार डाँ अमोल कोल्हे राष्ट्रवादी महाराष्ट्र

2 खासदार नायाबसिंग सेनी

भाजप हरियाणा

3 खासदार सौ संघमित्र मौर्य

भाजप उत्तर प्रदेश

4 खासदार महाबलीसिह कुशवाह

 जे डी यु बिहार

5 खासदार रवींद्र कुशवाह  भाजप उत्तर प्रदेश

6  खासदार बेद्यनाथ प्रसाद महतो जे डी यु  बिहार

7 खासदार संतोषकुमार कुशवाह

 जे डी यु बिहार

8 खासदार रामलिंगम  डी एम के

  तामिळनाडू

9 खासदार सेथीलकुमार  डी एम के तामिळनाडू

10 खासदार विष्णुप्रसाद आय एन सी तामिळनाडू

11 खासदार जंगम रक्षकम डी एम के तामिळनाडू

12खासदार क्वीन ओझा भाजप

आसाम

13 खासदार पार्थिबन एस डी एम के तामिळनाडू

14 खासदार प्रदूनध्य बारदोलाई

15 खासदार मंडल सेनी राजस्थान राज्यसभा सदस्य

वरील प्रमाणे देशपातळीवर माळी समाजाचे खासदार निवडून आलेले आहे त्यात्या भागात माळी समाजास वेगवेगळी नावे असून ते सर्व एकत्र यावेत म्हणून दिल्ली येथे आलं इंडिया सेनी माळी यांनी 29 जून रोजी कार्यक्रमाचे नियोजन केले असून महाराष्ट्रातुन मा आमदार अशोकरावजी  मानकर नागपूर यांना विशेष निमंत्रण असून त्यांनी माळी समाज प्रबोधिनीच्या निवडक सहकारी वर्गास आग्रहाचे बोलविणे आहे तरी आपल्या सर्वांच्या वतीने उपस्थित राहून मा किरण जी झोडगे रविकाका बोरावके कुंडलिक चौधरी राधेश्याम चरडे संकेत खंडले आम्ही जाण्याचा विचार करत आहोत आपल्या सर्वांच्या शुभेच्छा जरूर दिल्या जातील देशात सर्वत्र माळी मोठ्या संख्येने असून अनेक राज्यात 2,3 खासदार निवडून आलेले आहेत आपल्या महाराष्ट्रात 1 ,2 खासदार असतात तरी आपल्या महाराष्ट्रात किती मोठ्या संख्येने माळी आहे अशीच संख्या प्रत्येक राज्यात आहे म्हणून आपण जुने विचार वाद विसरून एकत्रित आलो तर किती मोठी ताकद होऊ शकते याची कल्पना करा म्हणून आपणास विनंती आहे एकमेकांच्या हेवेदाव्यात न पडता एकीने समाज संघटन करू या असे माळी समाजाचे जेष्ट नेते व महात्मा फुले साहित्य प्रकाशन समितीचे सदस्य दशरथ कुळधरण यांनी सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.