📝 *महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर*🎖
✍ *स्पर्धेस राज्यभरातून लाभला प्रचंड प्रतिसाद*🥇🏅
✍ *१८नोव्हेंबर रोजी संघाच्या राष्ट्रीय कलागौरव सोहळ्यात होणार विजेत्यांचा गौरव*
...अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र पत्रकार संघाचे मुखपत्र दै.झुंजार सेनापतीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुक्त कलागुणाना वाव मिळावा त्यांचा कलात्मक विकास व्हावा रंगसंगतीचे ज्ञान मिळावे ग्रामीण विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय व्यासपिठ मिळवून देऊन त्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरूजनांचा सन्मान व्हावा या उदात्त उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी भव्य राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले होते या स्पर्धेस राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला या राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेच्या निकालाची घोषणा महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष *विलासराव कोळेकर* राज्य संपर्क प्रमुख तथा राज्य स्पर्धा प्रमुख *बाबासाहेब राशिनकर* दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक *सोमनाथ पाटील* व राज्य कार्यकारिणीने आज केली
💎 गट पहिला 💎
🥇 *प्रथम*- पुर्व एन.वरारकर,माँटफोर्ड हायर सेकंडरी स्कुल बामणी, बल्लारपूर जि.चंद्रपुर
🥈 *व्दितीय* -कृष्णा महेश वनारसे,कवी मोरोपंत शिक्षण संस्था विद्यामंदिर, श्रीरामनगर, बारामती जि. *पुणे*
🥉 *तृतीय* -अवनी दिनेश मेश्राम ,आरुषी पब्लिक ,स्कुल नवेगावबांध जि. *गोंदिया* 💎💎 गट दुसरा 💎💎
🥇 *प्रथम* - सृष्टी शहाजी धुमाळ ,जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा,ता.नेवासा जि. *अहमदनगर*
🥈 *द्वितीय* -श्रावणी निलेश गवांदे ,जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत, ता.निफाड जि. *नाशिक*
🥉 *तृतीय* - प्रणाली दिपक एंचलवार ,गुरूनानक पब्लिक स्कुल ,बल्लारपूर, जि. *चंद्रपुर*
💎💎💎 गट-तिसरा 💎💎💎
🥇 *प्रथम*-लिना सुनिल पाटील ,सौ.साधनाताई प्रतापराव पाटील, माध्यमिक विद्यालय आमडदे,ता.भडगाव जि. *जळगाव*
🥈 *द्वितीय* - अमित दादाराव बर्गे ,रोटरी माध्यमिक विद्यालय, मलकापूर ता.कराड जि. *सातारा*
🥉 *तृतीय* - तन्वी उमेश राऊत,श्रीदेव गो.कृ.माध्यमिक विद्यामंदिर ,गुहागर जि. *रत्नागिरी*
🏆 *विभागीय निकाल* 🏆
🔸 गट पहिला 🔸
🥇 *प्रथम* -कृष्णा आनंद बिडवे , सह्याद्री व्हँली इंग्लिश मिडीयम स्कुल राजूर ,ता.अकोले जि. *अहमदनगर* 🥈 *द्वितीय* -आर्यन अशोक मालुसरे, रायगड जिल्हा परिषद शाळा एरंडवाडी ता.पोलादपूर *जि.रायगड* *व्दितीय*(विभागून)-गुरुराज सतिश कागणे -भगिनी मंडळाचे आदर्श प्राथमिक शाळा अमळनेर जि.जळगाव 🥉 *तृतीय* सृष्टी राजकुमार बिरादार, आर.एन.मोटेगावकर विद्यालय *लातुर*
🔸🔸गट दुसरा 🔸🔸
🥇 *प्रथम*- वैष्णवी बंकट मुंढे,सक्सेस ग्रुप ऑफ एज्युकेशन, गंगाखेड,जि. *परभणी*
🥈 *व्दितीय* -श्रुतिका धनाजी नरुटे ,जि..प्राथमिक शाळा पिरळे,ता.माळशिरस जि. *सोलापुर*
🥉 *तृतीय* - ओम पर्शुराम बाडकर,श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे निगवे दु.।। जि. *कोल्हापूर*
🔸🔸🔸गट-तिसरा 🔸🔸🔸
🥇 *प्रथम* -गौतम संदिप साबला ,मासवण विभाग हायस्कूल, मासवण ता.जि. *पालघर* ,
🥈 *व्दितीय* -शमिका अशोक धाडवे,न्यू इंग्लिश खेर्डी ता.चिपळूण जि. *रत्नागिरी*
🥉 *तृतीय* -आरती बिरु घोडके, झेड पी.पी.स्कुल ,कंटेकुर ता. जि. *उस्मानाबाद सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे अभिनंदन राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशीनकर, व सर्व राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी केले.