Halloween party ideas 2015

अमळनेर समता परिषदेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात सॅनिटायझर,मास्क व फळवाटप...!

अमळनेर-येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समता परीषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना व कर्मचार्यांना मास्क,सॅनिटायझर व फळवाटप करण्यात आले व ओ बी सी नेते ना.छगन भुजबळ यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे जिल्हा सरचिटणीस प्रा भिमराव महाजन,तालुकाध्यक्ष अमोल माळी,शहराध्यक्ष प्रताप पाटील,मा उपनगराध्यक्ष अनिल महाजन,जिल्हा पदाधिकारी दिनेश माळी,नगरसेवक धनंजय महाजन,बाळासाहेब संदानशिव,जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी,केमिस्ट असोसिएशन प्रवीण महाजन,उमाकांत ठाकुर,चेतन महाजन,सामर्थ्य प्रतिष्ठान चे मनोज बिर्हाडे आदि उपस्थित होते






WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.