Halloween party ideas 2015


ओबीसीचें राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्य व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, मास्क व शिल्ड,जीवनाश्यक वस्तूंचे वाटप


अमळनेर प्रतिनिधी

ओबीसीचें राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने ,साहेबांचे वया नुसार 73 झाडे लावून ,मास्क व शिल्ड तसेच आदिवासी पाड्यावर व जाऊन तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपा सह ,कोविड साठी लागणारे साहित्य वाटप करून साहेबांचा वाढदिवस जळगाव संत सावता नगरात तसेच एरंडेल सह संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम घेऊन संपन्न झाला,एरंडेल येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रम संपन्न झाला ,,ह्यावेळी श्री मुरलीधर महाजन श्री गजानन भाउ महाजन,,वसंत पाटील एरंडेल नगर अध्यक्ष योगेशभाऊ महाजन समता परिषद कार्यध्यक्ष श्री गजानन ु भाउ महाजन श्री अरुण भाउ महाजन महिला महानगर प्रमुख सौ भरती काळे, राकेश जीबकंदरे महाजन श्री रविंद माळी साहेब ,श्री मधुकर काका पाटील ,श्री राजेंद्र भावसार ,दादा श्री बडगुजर सर ,श्री विजय चौधरी श्री राजेंद्र महाजन श्री प्रमोद पाटील कपिल पाटील पंकज भावसार, ,,आदी पदाधिकारी उपस्थित होते🍃🌴🍃 वसंत पाटील जिल्हा कार्यध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषध जळगाव कार्यक्रमाचे आयोजन ,खानदेश माळी महासंघ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले होते




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.