सोशलमीडियावर भावना दुखावल्याबद्दल करणी सेना अमळनेर कडुन निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर व समस्त राजपूत समाज व करणी सेना तर्फे 09 109/2020 रोजी
सोशलमीडियावर भावना दुखावल्याबद्दलची पोस्ट केल्यामुळे करणी सेना अमळनेर तर्फे मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल। फुला यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गेल्या चार दिवस आधी सोशलमीडियावर एक पोस्ट व्हायरल झालेली आहे त्या पोस्ट व्हायरल करणारा व्यक्ति हा राजकमल पाटील मो.न. 8652736750 व दूसरा व्यक्ति अर्जुन नरवडे मो.न. 9673345827 या प्रमाणे आहे . त्यांनी जे पोस्ट व्हायरल केलेल आहेत त्यावर त्यांनी म्हटलेले आहे ( की खुप छान झाले, नदीचे पाणी घाण करायला गेले होते आणि स्वतच गेले ) विरवाडे येथे गेल्या 01/09/2020 रोजी विरवाडे येतील राजपूत समाजातील 3 तरुण मुलाचा नदीचा डोहात बुडून अचानक दुदैवी अंत झाला होता, त्या पोस्ट ला सदरील दोन व्यक्तींनी जी पोस्ट व्हायरल केली आहे त्या मुळे आमच्या समाजातीलस समाज बांधवचा भावना दुखवल्या गेल्या आहेत तसेच पोस्ट व्हायरन करताना हिंदू देवदेवताचा सुद्या विटंबना करण्यात आलेला आहे . तसेच देवदेवताना सुधा शिवीगाळ करण्यात आलेली आहे . याचा पुरावा म्हणून फोन रेकोडिंग आहे तसेच मृतआत्मच्या अवहेलना करण्यात आली आहे राजकमल पाटील व अर्जुन जरवठे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदन करण्यात आली आहे निवेदनावर भावेश राजपुत करणी सेना अमळनेर तालुका अध्यक्ष,राहुल राजपुत संघटक,सावन राजपुत उपध्यक्ष
उपस्थीत होते
