नमो गृप फाऊडेशन प्रदेश महामंत्री व राज्य प्रवक्तेपदी ओबीसी नेते अनिल महाजन यांची निवड,
सर्वत्र अभिनंदन
अमळनेर प्रतिनिधी
नमो ग्रुप फाऊंडेशन प्रदेश महामंत्री व राज्य प्रवक्ता पदी ओबीसी नेते,श्री.अनिल महाजन यांची निवड जाहीर करणयात आली आहे. नमो ग्रुप फाऊंडेशनचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री.प्रमोदजी परदेशी यांनी राष्ट्रीय कार्यकारणीची मान्यता घेऊन महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी जाहीर केली आहे.श्री.अनिल महाजन यांच्यासह एकूण २३ लोकांच्या निवड जाहीर करण्यात आल्या आहेत.खाली दिलेल्या एकूण 23 पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे
फोटो
ओबीसी समाजातील युवा नेते, वेब पोर्टल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या निवडीबद्दल मराठी लाईव्ह न्युज, दैनिक साईमत परीवार कडून मनापासून शुभेच्छा!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐