Halloween party ideas 2015

वसंतनगर आश्रम शाळेत कै. साळुंखे सर,संजय पाटील यांना भावपूर्ण श्रद्धाजंली---

अमळनेर--- वसंतनगर ता.पारोला येथील माध्यमिक आश्रम शाळेतील नुकतेच मे महिन्यात सेवानिवृत्त झालेले उपशिक्षक कै. एम आर साळुंखे व वस्तिगृह कर्मचारी संजय पाटील यांचे अचानक निधन झाले. याप्रसंगी आश्रम शाळेत संस्थेमार्फत या दोघे मृत कर्मचार्याना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी वसंतराव नाईक ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.सुभाष जाधव यांनी कै. एम आर साळूंखे ,कै. संजय पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला.तर उपस्थित पदाधिकारी व कर्मचारी यांनी सामूहिक श्रद्धाजंली देण्यात आली.
यावेळी गजमल जाधव, अशोक जाधव, रविंद्र जाधव,निरंजन राठोड ,प्राथमिक मुख्याध्यापक सोपान पाटील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.