Halloween party ideas 2015

लोकन्युज चे संपादक संभाजी देवरे यांची
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र वेब पोर्टल सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी )-
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र वेब पोर्टल सोशल मीडिया प्रमुख पदी संभाजी सुकलाल देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे, तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंटी दिलेर नेतलेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येवून गौरविण्यात आले आहे .
सामाजिक बांधिलकीने तळागाळातील समविचारांना एकत्रीत करुन, देश हितार्थ व जनहितार्थ सत्य निष्ठेने, इमानदारीने व प्रामाणिकपणाने कार्य करून संघटनेच्या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर
करण्यासाठी भारत सरकार मान्यताप्राप्त, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने ही जबाबदारी सोपवली आहे .
या नियुक्ती बद्दल संघटनेच्या पदाधिकारी यांचेसह सर्व स्थरातून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

*मराठी लाईव्ह न्युज पोर्टलच्या वतीने पत्रकार संभाजी देवरे यांचे मनापासून अभिनंदन! व भावीवाटचालीस शुभेच्छा!*
💐💐💐💐💐💐


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.