Halloween party ideas 2015

जळगांव प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती ,शिक्षण तज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त आज दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे COVID-19 च्या काळामध्ये ज्या उपक्रमशील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले अशा शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई-पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. फाउंडेशन कडे एकूण १२५ ऑनलाईन प्रस्ताव महाराष्ट्रातून पाठवण्यात आले होते त्यापैकी ४१ पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत.फाऊडेशनचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.

सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन..!!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 श्री विलास अरुण निकम ,(पाचोरा जि.जळगाव)
2 निलेश अरुण चौधरी ,(मुक्ताईनगर जि-जळगांव)
3 श्री भास्कर शंकरराव पाटील ,(चोपडा)
4 प्रभाकर तुकाराम पाटील ,(जामनेर जि. जळगाव )
5 बालाजी सुधाकरराव जबडे ,( सेनगाव , जिल्हा हिंगोली)
6 बबिता उस्मान पटेल ,(धरणगाव जि. जळगाव)
7 श्री विनायक राजाराम चौगले ,(भुदरगड , जिल्हा कोल्हापूर )
8 श्रीमती सोनाली मधुकर साळुंखे ,(चोपडा)
9 प्रकाश दत्तात्रय साखरे ,(इचलकरंजी जि.कोल्हापूर)
10 स्मिता अनिलकुमार पाटील ,(वाळवा जिल्हा सांगली. )
11 हेमंतकुमार पद्माकर बोरोकार ,(मुक्ताईनगर जि-जळगांव)
12 कमलेश विनायक गोसावी ,(मालवण जिल्‍हा -सिंधुदुर्ग)
13 शकुंतला संभाजी गद्दाम ,(मुक्ताईनगर जि-जळगांव)
14 अमोल वसंतराव आवटे ,(निपाणी जि:बेळगावी, कर्नाटक)
15 प्रतिभा भास्कर ढाके ,(मुक्ताईनगर जि-जळगांव)
16 राजेश वासुदेव कोगदे ,(खामगाव)
17 भूपेंद्र लक्ष्मण पाटील ,(चोपडा)
18 सौ. चंदाराणी माधव कुसेकर ,(अंबरनाथ जिल्हा ठाणे)
19 ईश्वर रामदास महाजन ,(अमळनेर जि.जळगांव)
20 निलेश धर्मराज पाटील ,(यावल जि.जळगाव)
21 भारती हिम्मतराव पाटील ,(चोपडा)
22 धिरज जगन्नाथ तायडे ,(यावल जि- जळगाव )
23 श्री.राजेंद्र भाऊराव वाघ ,(चाळीसगाव जि.जळगाव)
24 स्नेहल प्रकाश ठाकूर ,(जळगाव)
25 प्रफुल्लता बळीराम भिंगोले ,(भोकरदन.जिल्हा जालना)
26 नामदेव शालिग्राम महाजन ,(भुसावळ जिल्हा जळगाव )
27 संजयकुमार रामदास आहेर ,(निफाड जि. नाशिक)
28 अनिल विष्णू माळी ,(टाकळी ता.जामनेर)
29 सुदर्शन नारायण महाजन ,(चोपडा जि जळगाव)
30 वासुदेव फकिरा पाटिल ,(चोपडा जि जळगाव)
31 सौ शुभांगी दिगंबर देवांग ,( जळगाव)
32 कैलास शिलेदार पवारा ,(शिरपूर जि धुळे)
33 सौ. सरोज दिलीप तिवारी ,( जळगाव)
34 श्री चंद्रशेखर गुलाबराव पाटील ,(नंदुरबार)
35 जगदीश गंगाराम ढोले ,( रावेर जिल्हा. जळगाव)
36 सुप्रिया मनोहरराव डाखाणे. ,(अकोला.)
37 अमित नाना शिरसाठ ,(रावेर जि जळगाव)
38 योगेश मुरलीधर घाटे ,(बोदवड जि. जळगाव)
39 डॉ. दिनेश द्वारकादास भक्कड ,(शिरपूर जि.धुळे)
40 निलेश कनकसिंग ठोके ,(धुळे )
41 सागर विलास महाजन ,( ता. भडगाव, जि. जळगाव)

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई-पुरस्कार प्रमाणपत्र हे मेल द्वारे दोन दिवसात पाठवण्यात येईल.

फोटो







WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.