Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने राज्यभर कोविड विद्यार्थी पालक अभियान सुरु करण्यात आले आहे .या अभियानाच्या मध्यामातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनो विषाणूला बळी पडले व दुर्दैवाने त्याना या जगाचा निरोप घ्यावा लागला अश्या पालकांच्या पाल्यांचा शिक्षणाचा एकुण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील काही व्यक्तिनी घ्यावी असे आव्हान या माध्यमातून करण्यात येनार आहे* .
*त्यासाठी जळगाव जिल्हात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अनिल भाईदास पाटिल,माजी मंत्री सतिश पाटिल,माजी मंत्री गुलाबराव देवकर ,माजी आमदार साहेबराव पाटिल,माजी खासदार वसंतराव मोरे,माजी आमदार राजीव देशमुख,माजी आमदार दिलीप वाघ जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटिल, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटिल ,युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटिल,जळगाव महानगर सचीव adv कुणाल पवार,युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटिल,राष्टवादी युवक महानगर अध्यक्ष स्वप्निल नेमाडे यांच्या नेतृत्वात ज्या विद्यार्थ्यांचे पालक त्याना कोरोनो या विषाणुमुळे पालक त्याना सोडून हे जग सोडून गेले त्या विद्यार्थ्यावर आज दुखाचा डोंगर कोसळला आहे त्याना मदतीचा हात देने ही समाजातील सर्वच जनांची समजिक जबाबदारी आहे ही जबाबदारी जाणुन घेत समाजातील दानशूर व्यक्तीनी पुढे येउन या विद्यार्थ्यांना मदत करने गरजेचे आहे .या अभियानच्या माध्यमातून जळगाव जिल्हातील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस विद्यार्थी व पालक यांच्यातील दुवा होण्याच काम येणार्य काळात करनार आहे*
*जिल्हातील ज्या विद्यार्थ्यांचे पालकांच कोरोनो विषाणूच्या साथीत दुर्दैवी मृत्यु झाला आहे अश्या प्रत्येक विद्यार्थी पर्यंत पोहचून त्याना मदत करनार आहे असे भुषण संजय भदाने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस जळगाव यांनी संगितले*
*विद्यार्थी व पालकांना अधिक संपर्का साठी (1)भुषण भदाने 8975851440*
*(2)अनिरुध्ह सिसोदे *7721025862*
*(3)यग्नेश बाविस्कर (40गाव)*
*(4)विजय पाटिल (धरण्गाव )*
*(5)सागर दोडे (भुसावळ)*
*(6) अक्षय निकम (परोळा)*
*(7) कुणाल पाटिल (चोपडा)*
*यांच्यासह जिल्हातील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस च्या पदाधिकारी शी संपर्क करने*


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.