Halloween party ideas 2015

*आश्वाशीत प्रलंबीत मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्त ज्युक्टो शिक्षक संघटनेच्यावतीने महासंघाच्या आदेशानुसार शिक्षणदिवस काळया फिती लावून काळा दिवस साजरा..

अमळनेर प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटने तर्फे वेळोवेळी आंदोलनाचे विविध आयुध वापरून देखील राज्यशासनातर्फे आश्वाशीत विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात न आल्याने राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक *शिक्षक दिन* काळा दिवस म्हणून काळ्या फिती लावून पाळण्यात आला.

यावेळी प्रताप महाविद्यालयात काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.
याप्रसंगी ज्युक्टो अध्यक्ष प्रा.डी.व्ही. भलकार, प्रा.किरण पाटील, प्रा. रवींद्र महाजन, प्रा. चंद्रकांत पाटील, प्रा. विलास पाटील उपस्थित होते.




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.