Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व युथ सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष रियाज भाई शेख यांना नुकतेच शहरातील युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सेवाभाव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
कोविड १९ जागतिक महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता अश्या कठीण परिस्थितीत जनतेची सेवा केल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ता युथ सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष रियाज भाई शेख को युवा कल्याण प्रतिष्ठानच्या तर्फे संस्था चे अध्यक्ष प्राध्यापक आशोक पवार  प्रकल्प प्रमुख बन्सीलाल भागवत निवड समिती अध्यक्ष संदिप घोरपडे  यांच्या हस्ते सेवाभाव सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.